breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
Sushant Singh Case: दिपेश सावंत याला 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी
मुंबई: न्यायालयाने दिपेश सावंत याला 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी सुनावलेली आहे. दिपेश याला ड्रग्स खरेदी आणि हाताळणीसाठी काल अटक करण्यात आलेली होती. आज सकाळी त्याची वैद्यकीय तपासणीसाठी करण्यात आली, त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे.