Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: रोहन राय याच्या सुरक्षेसाठी आमदार नितेश राणे यांचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
![Sachin Waze - Varun Sardesai's mutual connection investigation - Nitesh Rane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/niteshranefish-.jpg)
मुंबई: रोहन राय याच्या सुरक्षेसाठी आमदार नितेश राणे यांचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे. रोहित राय, सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिचा लिव्ह-इन पार्टनर आहे.