Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: रिया, शौविक चक्रवर्ती यांच्या जामनी अर्जावर मुंबई हाय कोर्टात होणार सुनावणी
मुंबई: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात सीबीआयद्वारा अटक झालेले रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. एडीपीएस कायद्यान्वये आपल्या आशिलांना जामीन मिळू शकतोय असा युक्तीवाद रियाचे वकील सतीश माने-शिंदे यांनी केलेला आहे.




