breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: दीपिका पादुकोण यांना 25 तर श्रद्धा कपूर, सारा अली खान यांना 26 सप्टेंबरला NCBकडून समन्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Sushant-Singh-Rajput_172fb565f8b_medium-1.jpg)
मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दीपिका पादुकोण हिला 25 तर श्रद्धा कपूर, सारा अली खान हिला देखील 26 सप्टेंबरला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आलेल आहे.