Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमनोरंजन

‘अँड द ऑस्कर गोज टू…’ ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर!

Oscars Award 2025 | ऑस्कर पुरस्कार हा सिनेसृष्टीत अत्यंत महत्वाचा मानला जातो. अशातच नुकताच हा सोहळा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला आहे. यावेळी व्हिक्टोरिया वॉर्मरडॅमच्या ‘आय ॲम नॉट अ रोबोट’ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर जिंकला आहे. तसेच या सोहळ्यात ‘अनोरा’ या चित्रपटाचा दबदबा मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला. तर आता आपण पाहुयात ऑस्कर पुरस्कार कोणत्या श्रेण्यांमध्ये कोणी पटकावले आहेत.

ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी :

  • बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म : ‘इन द शॅडो ऑफ द सायप्रेस’, शिरीन सोहानी आणि हुसेन मोलायेमी
  • बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म : फ्लो, गिंट्स झिलबालोडिस
  • बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर : किअरन कल्किन, द रिअल पेन
  • बेस्ट कॉस्च्युम डिझाइन : विकेड, पॉल टेझवेल
  • बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले : अनोरा, शॉन बेकर

हेही वाचा  :  महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत

  • बेस्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले : कॉनक्लेव्ह, पीटर स्ट्रॉघन
  • बेस्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग : द सबस्टन्स, पियरे-ऑलिव्हियर पर्सिन, स्टेफनी गिलॉन आणि मर्लिन स्कार्सेली
  • बेस्ट फिल्म एडिटिंग : अनोरा, शॉन बेकर
  • बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस : झो सलदानाने, एमिलिया पेरेझ
  • बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन : विकेड, नेथन क्राऊली आणि ली सँडेल्स
  • बेस्ट ओरिजिनल साँग : एल माल, एमिलिया पेरेझ
  • बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म : द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा, मॉली ओब्रायन आणि लिसा रेमिंग्टन
  • बेस्ट साऊंड : ड्युन: पार्ट 2, गॅरेथ जॉन, रिचर्ड किंग, रॉन बार्टलेट आणि डग हेम्फिल
  • बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : ड्युन: पार्ट 2, पॉल लॅम्बर्ट, स्टीफन जेम्स, रायस साल्कोम्बे आणि गर्ड नेफझर
  • बेस्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म : आय ॲम नॉट अ रोबोट, पॅट्रिस व्हर्मेट आणि शेन व्हियु
  • बेस्ट सिनेमेटॉग्राफी : द ब्रुटलिस्ट, लॉल क्राऊली
  • बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म : आय ॲम स्टिल हिअर, ब्राझिल
  • बेस्ट ओरिजिनल स्कोअर : द ब्रुटलिस्ट, डॅनिअल ब्लुमबर्ग
  • बेस्ट ॲक्टर : एड्रियन ब्रोडी, द ब्रुटलिस्ट
  • बेस्ट डायरेक्टर : अनोरा, शॉन बेकर
  • बेस्ट ॲक्ट्रेस : माईकी मॅडिसन, अनोरा
  • बेस्ट पिक्चर : अनोरा, अ‍ॅलेक्स कोको, समांथा क्वान आणि शॉन बेकर

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button