breaking-newsमनोरंजन
#CoronaVirus:कोल्हापुरमध्ये एसटी चालकांना जबरदस्ती केलं होमक्वारंटाईन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गवशीपैकी पाटीलवडीमध्ये अत्यावश्यक सेवा बाजावून घरी परतलेल्या दोन एसटी चालकांना गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकांने कुटूंबासह जबरदस्तीने होमक्वांरंटाईन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
चालक सखाराम पवार आणि दीपक केरकर असे होम क्वांरटाइन केलेल्यांची नावे आहेत. या चालकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना मध्यप्रदेश बॉर्डरवर सोडलं होतं. प्रशासनाने लेखी पत्र देवून देखील चालकांना कालपासून घरात केलं होम क्वांरनटाईन करण्यात आलं आहे.