breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

#CaronaVirus: …म्हणून आम्ही जगभरामध्ये प्रिमियम कंटेंट मोफत देत आहोत; ‘पॉर्न हब’ची घोषणा

चीनसह जगभरामध्ये थैमान घालण्याऱ्या करोना विषाणूमुळे देशभरातील अनेक देशांनी महत्वाच्या शहरांमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. अगदी इटली, फ्रान्स, स्पेनपासून ते भारतापासून अगदी आफ्रिका खंडातील देशांनाही करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना घरीच बसावं लागतं आहे.

मात्र याच पार्श्वभूमीवर पॉर्न हब या पॉर्न वेबसाईटने जगभरामध्ये आपला प्रिमियम कंटेट मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात कंपनीच्या ओपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच घोषणा कंपनीने केवळ इटलीपुरती केली होती. मात्र आता जगभरात प्रिमियम कंटेटं मोफत देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button