breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
Breaking News |रिया चक्रवर्ती हिला एनसीबी केली अटक
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला आज (८ सप्टेंबर) NCB कडून अटक करण्यात आली आहे. थोड्याच वेळात म्हणजेच संध्या ४.३० वाजता रियाची मेडिकल टेस्ट होणार आहे. NCB कडून तब्बल ५ तास झालेल्या चौकशीनंतर आता रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला मिळालेल्या ड्रग अँगलच्या पार्श्वभूमीवर रियावर NCB कडून ही कारवाई करण्यात आली आहे.