Breaking-newsमनोरंजन
हा ‘कोड’ वापरून तुमच्या आयडिया सिमवर मिळवा १० जी.बी. डेटा मोफत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/idea-.jpeg)
जर तुमच्या मोबाईल मध्ये आयडियाचे सिमकार्ड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘आयडिया’ या मोबाईल नेटवर्क सुविधा पुरवणाऱ्या कंपनीमार्फत आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर जाहीर करण्यात आली असून यामध्ये ४जी सुविधा असणाऱ्या मोबाईल मध्ये *800*888# हा क्रमांक डायल केल्यानंतर तुमच्या आयडिया सिमकार्ड वर कंपनीतर्फे १० जीबी ४जी डेटा क्रेडिट केला जाणार आहे. असे असले तरी कंपनीतर्फे ही ऑफर निवडक ग्राहकांसाठी देण्यात आली आहे.