breaking-newsमनोरंजन

‘हाऊसफुल 4’ साठी अक्षय, रितेश आणि बॉबी सज्ज !

बॉलीवूड अभिनेते अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल आपल्या प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाले आहेत. या त्रिकूटाने ‘हाऊसफुल 4’ चे शूटिंग सुरू केले असून चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान करणार आहेत.
अक्षय आणि रितेश हे पहिले तीन हाऊसफुल चित्रपटांचे भाग असून बॉबी देओलची ‘हाऊसफुल 4’ मध्ये भर पडली आहे.
अक्षय कुमारने नुकताच आपल्या ट्विटरवर फोटो पोस्ट केला आहे. ‘आम्ही तिघेजण पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी येणार असल्याचे सांगितले आहे.

Akshay Kumar

@akshaykumar

It’s time to be a Silver Fox, break @thedeol‘s funny bone and play every game under the sun with my buddy @RiteishD!! Because the Boyz are Back with 4 Times the Fun 👊🏼

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button