breaking-newsमनोरंजन

‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर येताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर

डिजीटल प्लॅटफॉर्मवर सुपरहिट ठरलेल्या बहुप्रतिक्षित ‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सीरिजचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी नेटफ्लिक्सवर ती सीरिज प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार हे कळत नव्हतं. अखेर ‘सेक्रेड गेम्स’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली. त्यामुळे नेटकऱ्यांमध्येही याची क्रेझ पाहायला मिळतेय. ‘सेक्रेड गेम्स २’च्या ट्रेलरवर एकाहून एक भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.

येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ दिवसांत काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय असतो? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार आहेत.

Kamran Ashar🇮🇳@ashar_wc

Everyone after announcement of :

See Kamran Ashar🇮🇳‘s other Tweets

Netflix India

@NetflixIndia

Calendar nikalo bhaiyo aur behno. ka release date ayela hai!https://www.youtube.com/watch?v=w-Xe8gLBc5I 

Netflix India

@NetflixIndia

Calendar nikalo bhaiyo aur behno. ka release date ayela hai!https://www.youtube.com/watch?v=w-Xe8gLBc5I 

Netflix India

@NetflixIndia

Calendar nikalo bhaiyo aur behno. ka release date ayela hai!https://www.youtube.com/watch?v=w-Xe8gLBc5I 

Shubham Chaudhary 🇮🇳@uchihamadara7x

View image on Twitter
See Shubham Chaudhary 🇮🇳‘s other Tweets

Netflix India

@NetflixIndia

Calendar nikalo bhaiyo aur behno. ka release date ayela hai!https://www.youtube.com/watch?v=w-Xe8gLBc5I 

Principle Patel यांची इतर ट्विट्स पहा

 

गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आहे. यामध्ये काय होणार हे पाहणे हा प्रेक्षकांच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे.  पहिल्या भागामधील सैफ अली खान (दिलबाग सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतीन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा गुरु) हे कलाकार पुढच्या भागातही दिसणार आहेत. त्याचसोबत अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकारांची भर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button