breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
बंगाली अभिनेता सौमित्र चटर्जी यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/images-1-1.jpeg)
मुंबई: बंगाली अभिनेता आणि दिग्दर्शक चौमित्र चटर्जी यांचे निधन झालेले आहे. ते 85 वर्षांचे होते. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्यावर प्रदीर्घ काळापासून उपचार सुरु होते. अखेर रविवारी (15 नोव्हेंबर 2020) दुपारी त्यांन अखेरचा श्वास घेतला आहे.