breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

पोलिसांकडून यशराज फिल्म्सच्या दोन माजी अधिका-यांची पाच तास चौकशी

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सच्या दोन माजी अधिका-यांचा जबाब नोंदवला आहे. रिपोर्ट्सनुसार, 2012 मध्ये जेव्हा सुशांतने यशराजसोबत करार केला होता, तेव्हा हे दोन्ही कार्यकारी अधिकारी प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button