breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

“चीनी उत्पादनांवर बहिष्कार घाला” कंगनानं केलं सर्वांना आवाहन…

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्त्येबाबत सर्वांनीच बॉलिवूडला जबाबदार धरल आहे..त्यात कंगना राणावतनेही बॉलिवूडमध्ये चालत असलेल्या नेपोटिझम विरोधात आवाज उठवला…आणि सुशांतच्या आत्महत्त्येला कशआ पद्धतिने बॉलिवूडमधील बडे स्टार आणि दिग्दर्शक तसेच निर्माते यांच्यासह अनेक जण जबाबदार आहेत हे तिने अगदी बेधडक सर्वांसमोर मांडलं…एवढच नाही तर तिने बॉलिवूडमधील हेच बडे स्टार आणि दिग्दर्शक तसेच निर्माते आऊट साईडर असलेल्या कलाकारंना कशा पद्धतिने नेपोटिझमचं शिकार बनवतात हे कोणाचीही फिकर न करता सर्वांसमोर मांडलं…

पण आता त्याच बरोबर तिने आणखी एक मुद्दा मांडला आहे…तो म्हणजे चीनी उत्पादनांवर बहिष्कार … कंगनानं तसं सर्वांना आवाहनच केल आहे.तसा तिने तिचा विडिओ सोशल मिडिय़ावर पोस्टही केला आहे…तर पहा कंगना नेमक काय म्हणाली ते…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button