breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
गुर्मीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी यांना कोरोनाची लागण
सध्या देशात कोरोनाचे संकट अधिक वाढले आहे. अगदी सामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना या कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. अशातच आता करोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध कपल गुर्मीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याची माहिती दिली आहे.