breaking-newsमनोरंजन

का बनली सनी लियोनी एॅडल्ट स्टार? वेब सिरीजचा ट्रीझर रिलीज

सनी लियोनीचा बायोपिक असलेला ‘करनजीत कौर’ या वेब सिरीजचा ट्रीझर रिलीज झाला आहे. सनी लियोनीने हा ट्रीझर ट्विटर वर शेयर करत,”माझे जीवन लवकरच एक खुले पुस्तक असेल!” असे म्हटले आहे.

सनी लियोनी तिच्या प्रेक्षकांसाठी ‘करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी’ घेऊन येत आहे. यात स्वतः सनीने काम केले आहे. सोशल मीडियावर या ट्रीझरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हा ट्रीझर आतापर्यंत साडेसहा लाख लोकांनी पाहिला असून या महिन्यात १६ तारखेपासून सीरीज सुरु होईल.

Sunny Leone

@SunnyLeone

My life will soon be an open book!
My journey from to @sunnyleone premieres on 16th July 2018 only on @ZEE5Indiahttp://bit.ly/Get-ZEE5  @namahpictures @freshlimefilms

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button