breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
कंगना रनौतची ड्रग्ज्स कनेक्शन बाबत चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश
![Bhima to take action against Koregaon riot accused Sambhaji Bhide, Ekbote: Home Minister Anil Deshmukh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/anil-deshmukh.png)
मुंबई: सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत चालले आहेत. त्यातच कंगना रनौत ची ड्रग्ज्स कनेक्शन बाबत चौकशी करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुंबई पोलिसांना आदेश दिलेले आहेत.