Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
कंगना रणौतला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा हक्क नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई: मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. काही लोक मुंबई पोलिसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविरोधात आयपीएस अधिकारी कोर्टात गेलेले आहेत. कंगना रणौतला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा हक्क नाही, असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलेलं आहे.





