breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#COVID19 : JNU अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांकडून लॉकडाउन नियमांचे उल्लंघन : कुलसचिव

नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मुठभर विद्यार्थी वारंवार शासन आणि प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. या विद्यार्थ्यांना काही विद्याशाखा सदस्यांद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रोत्साहित / पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती जेएनयूच्या कुलसचिवांनी दिली आहे.

जेएनयू कॅम्पसमधील रहिवाशांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यातयेईल, अशा हालचाली संबंधित विद्यार्थी करीत आहेत. अशा प्रकारच्या कृत्य पुन्हा करु नये, असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे. ‘लॉकडाउन’च्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही जेएनयू कुलसचिव यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button