breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

#COVID19 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून प्रधानमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

कोविड १९ विरुद्ध लढण्यासाठी देशाच्या पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थिती निधीमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ १ कोटी रुपयांची मदत केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button