breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात कोविड-19 च्या एकूण 7,89,92,534 चाचण्या करण्यात आल्या- ICMR
नवी दिल्ली: देशात कोविड-19 च्या एकूण 7,89,92,534 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 11,42,131 सॅपल टेस्ट कालच्या दिवसात पार पडलेल्या आहेत. अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.