breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशातील कोरोना बाधितांच्या टप्पा 65 लाखांच्या पार; मागील 24 तासांत 75,829 नव्या रुग्णांसह 940 मृतांची नोंद

मुंबई: भारतातील कोरोना बाधितांच्या आकडा 65 लाखांच्या पार गेला असून मागील 24 तासांत 75,829 नव्या रुग्णांसह 940 मृतांची नोंद झालेली आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 65,49,374 इतकी झालेली आहे. त्यापैकी 9,37,625 अॅक्टीव्ह रुग्ण असून 55,09,967 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर 1,01,782 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button