breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: वसई- स्टेशनवरून आज उत्तर प्रदेशासाठी विशेष ट्रेन सुटणार

वसई स्टेशनवरून उत्तर प्रदेशासाठी आज दुपारी २ वाजता विशेष ट्रेन सुटणार आहे. ही ट्रेन वसई ते जौंनपुर स्थानकादरम्यान दरम्यान धावणार आहे. सध्या लॉकडाउनमध्येही स्थलांतरितांना आपल्या गावी जाता यावे यासाठी सरकारकडून विशेष रेल्वे सोडल्या जात आहेत.  याद्वारे महाराष्ट्रातील शेकडो परप्रांतीय मजूर आपल्या गावी परतत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button