breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: भारतात आत्तापर्यंत ३९ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांना डिस्चार्ज
मागील २४ तासांमध्ये २३५० करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत ३९ हजार १७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्याचा करोना रुग्ण बरे होण्याची सरासरी ही ३८.७३ टक्के आहे असंही सांगण्यात आलं आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. असं असलं तरीही आत्तापर्यंत ३९ हजार १७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.