breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: ब्रिटनचे २७१ नागरिक मायदेशात रवाना

दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनची मुदत जवळ आल्यानंतर केंद्र सरकारनं अडकून पडलेल्या नागरिकांना घरी परतण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर विशेष वाहनं आणि रेल्वेनं नागरिक घरी जात आहेत. पंजाबमध्ये अडकून पडलेले ब्रिटनचे २७१ नागरिकही विशेष विमानानं शनिवारी पहाटे मायदेशाकडे रवाना झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button