Uncategorized
#CoronaVirus: पुणे विभागात कोरोना बाधित 1 हजार 457 रुग्ण ; विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
करोना विषाणूचे रुग्ण पुणे विभागात मोठ्या प्रमाणावर आढळत असून आज अखेर 1 हजार 457 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. तर याच दरम्यान आज अखेर 88 करोना बाधित रुग्णांचा बळी गेला असल्याचे त्यांनी सांगितले.