breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पोहचली ८५६ वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/virus-1.jpg)
नवी मुंबईतील शहरात सातत्याने करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी एका दिवसात नवी मुंबई शहरात ७७ करोनाबाधित सापडले असून शहरात करोनाबाधितांची संख्या ८५६वर पोहचली आहे.शहरात आज एकाचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे शहरात एकूण मृतांचा संख्या १९ झाली आहे.