breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात चोवीस तासांत 47 मृत्यू, 1 हजार 336 नवे रुग्ण

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात कोरनाने 47 जणांचा बळी घेतला असून, 1 हजार 336 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील एकूण करोनाची रुग्ण संख्या 18 हजार 336 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 14 हजार 759, रुग्णालायतून उपचारानंतर घरी पाठण्यात आलेले 3 हजार 252 व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 590 जणांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button