breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: उत्तर प्रदेशमध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात; २३ मजूर जागीच ठार

लॉकडाउन सुरु असल्याने घराकडे निघालेल्या २३ मजुरांचा उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यापैकी एका ट्रकमध्ये ८१ मजूर असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी २३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर जखमी असल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button