राष्ट्रिय
-
आत्महत्येच्या प्रयत्नात आई घाबरली, मुलींना बुडण्यासाठी सोडून स्वत:ला वाचवलं
संकटकाळात आई-वडिल मुलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा करत नाहीत. पण मध्य प्रदेशच्या बेतुल जिल्ह्यात एका महिलेने बिलकुल या उलट…
Read More » -
‘एलआयसी’ची ग्राहकांना भेट; बंद पॉलिसी चालू होणार
देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘एलआयसी’च्या ग्राहकांसाठी चांगलं वृत्त आहे. एलआयसीने दोन वर्षांपासून पॉलिसी बंद…
Read More » -
६० लाख लुटले, जाता जाता चोरांनी आरशावर ‘भाभी जी बहुत अच्छी हैं’ लिहिले
बिहारची राजधानी असणाऱ्या पाटण्यामध्ये चोरांनी ६० लाखांचा डल्ला मारला आहे. येथील पत्रकार नगर परिसरातील हनुमान नगरमध्ये चोरांनी हा मोठा हात…
Read More » -
PMC बँक : आणखी एका खातेदाराचा मृत्यू
पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आजारपणात रूग्णालयाचा खर्च करता आला नसल्यामुळे संबंधित खातेदाराचा…
Read More » -
दिल्लीत बांधकामे-पाडकामांवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी
राजधानी दिल्लीच्या परिक्षेत्रातील प्रदूषण ‘राक्षसी’ असल्याची टिप्पणी करीत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व प्रकारची बांधकामे, बेकायदा बांधकामांवरील कारवाई आणि कचरा जाळण्यावर…
Read More » -
सम-विषम वाहन नियमांचे भाजप नेत्यांकडून प्रतीकात्मक उल्लंघन
भाजपचे नेते विजय गोयल यांनी सोमवारी दिल्लीत लागू करण्यात आलेल्या सम-विषम वाहनांच्या नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांना चार हजार रुपये दंड…
Read More » -
काश्मीरमध्ये नजरकैदेतील नेत्यांचे तीन कोटींचे हॉटेल बिल!
जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर ज्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे त्या ३४ जणांना थंडीच्या दिवसात सेंटॉर हॉटेलमधून…
Read More » -
iPhone चोराला पकडण्यासाठी इंजिनिअरने धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि….
हातातला आयफोन खेचून पळणाऱ्या चोराला पकडण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारणाऱ्या २७ वर्षीय इलेक्ट्रीकल इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालच्या उलुबेरिया…
Read More » -
मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला ‘मयूरी मासा’, किंमत किती?
जगभरात असे अनेक दुर्मिळ जीव आहेत ज्यांच्याबाबत आपल्याला माहितीही नसते. ओडीशाच्या समुद्र किनाऱ्यावरही असाच एक अनोखा मासा पकडण्यात आला आहे.…
Read More » -
५० अंडी खाण्याची पैज पडली महागात, ४२ वं अंडं खाताच…अंत
मित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचं कारण ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा ५० अंडी खाण्याच्या पैजेपायी मृत्यू झालाय. न्यूज…
Read More »