महाराष्ट्र
-
मुंबई, ठाण्यात आज पावसाचा अंदाज; अवकाळीच्या सर्वकाळी संचारामुळे वातावरणात विचित्र बदल
पुणे, मुंबई | अवकाळी पावसाच्या सर्वकाळी संचारामुळे सध्या दिवसातील तिन्ही प्रहरांत विचित्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यातचकोकण आणि मध्य महाराष्ट्रातील…
Read More » -
मुंबईचा रुग्ण आलेख घटता…; राज्यातील बाधितांच्या संख्येत मात्र वाढ
मुंबई | मुंबई शहरातील करोना रुग्णसंख्या घटत असली तरी उर्वरित राज्यात मात्र बाधितांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. मुंबईत गेल्या…
Read More » -
संपामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले; आर्थिक विवंचनेतून एसटी चालक चक्क भादरतोय म्हशी…
सोलापुर | राज्यात अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून अद्याप बहुसंख्य कर्मचारी सेवेत परतले नाहीत. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना तीन…
Read More » -
नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे देशातील राजकारण तापवणारा तो ‘गावगुंड मोदी’ सापडला
मुंबई | आपण गावगुंड मोदीबद्दल बोललो होतो असा दावा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.…
Read More » -
“गांधींचे पुतळे उखडून नथुरामचे उभारा म्हणणाऱ्या भुजबळांना राष्ट्रवादीत घेणाऱ्या पवारांचं सत्तेत रहाणं हे एकमेव धोरण”
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचं कुठलंही निश्चित धोरण नसून त्यांचं महात्मा गांधींबद्दलचं प्रेम म्हणजे ढोंगीपणा असल्याची टीका…
Read More » -
अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, शरद पवारांनी…; काँग्रेसची आक्रमक भूमिका
मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारलेला ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा…
Read More » -
अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे…
Read More » -
अमोल कोल्हेंच्या नथुराम भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या आस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का? तुषार गांधी म्हणाले…
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसीची भूमिका केल्यामुळे त्यांच्यावर सडकून टीका होतेय.…
Read More » -
राज्यात २३ आणि २४ जानेवारीला पावसाचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग घोंगावत आहेत. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २३…
Read More » -
औरंगाबादमध्ये तरूणाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाचा अर्धा भाग जाळला
औरंगाबाद | प्रतिनिधी औरंगाबादमध्ये एका तरूणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. औरंगाबादच्या टीव्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या मैदानात हा…
Read More »