ताज्या घडामोडी
-

कराटेपटू भजेश सवरे याला १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
पुणे | गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी येथील विद्यार्थी भजेश सवरे याने पुणे जिल्हा क्रीडा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या १७…
Read More » -

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाची हाक
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं, त्यांनी अनेकदा उपोषण…
Read More » -

मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन अंबानी यांची तब्येत अचानक बिघडली
राष्ट्रीय : देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी ( वय 91 वर्ष…
Read More » -

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा सुपडासाफ
मुंबई : बेस्ट पतपेढीच्य निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. भाजपचे नेते प्रसाद लाड-प्रवीण दरेकर…
Read More » -

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रभाग रचना आणि समाविष्ट भाग पहा!
पिंपरी-चिंचवड : अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग रचना आणि समाविष्ट भागाचा आराखडा प्रसिद्ध झाला असून, आता इच्छुकांसाठी…
Read More » -

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग रचना ‘‘जैसे थे’’, भाजपासाठी अनुकूल अन् राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल!
पिंपरी-चिंचवड | अविनाश आदक : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष…
Read More » -

Breaking News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचना नकाशा प्रसिद्ध
PDF वाचण्यासाठी क्लिक करा: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचना नकाशा प्रसिद्ध PCMC_draft_2-8-25 (1) पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आगामी महापालिका…
Read More » -

महापालिका निवडणुकीची चाहुल अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड दौरा!
पिंपरी- चिंचवड : अविनाश आदक । आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधीच सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असताना, राज्याचे…
Read More » -

Breaking News: महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाची मंजुरी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रारूप प्रभाग रचनेच्या…
Read More » -

तत्त्वनिष्ठेची परीक्षा की संख्याबळाचा खेळ?
देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी सुरु असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडणाऱ्या हालचालींनी नवा रंग घेतला आहे. एकीकडे…
Read More »









