पाटी-पुस्तक
-

आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षांबाबत सोमवारी सुनावणी
नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (आयसीएसई) मंडळाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर…
Read More » -

‘ओपन बुक पद्धती’ने घेणार बारावीची परीक्षा; छत्तीसगड सरकारचा निर्णय
छत्तीसगड | करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं आहे. परीक्षांचा हंगाम असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे केंद्रीय…
Read More » -

तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी; विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा निर्णय
पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत तृतीय किं वा अंतिम वर्षात तात्पुरता प्रवेश (प्रोव्हिजनल अॅडमिशन) घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा…
Read More » -

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान
मुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देत राज्य सरकारने दहावीच्या…
Read More » -

मोठी बातमी! 27 जूनला होणारी UPSC परीक्षा रद्द, नवी तारीख जाहीर
नवी दिल्ली – कोरोनाने देशभरामध्ये थैमान घातलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकाडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे…
Read More » -

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास MPSC ची तयारी
मुंबई – एमपीएससीच्या रखडलेल्या गट ब,गट क, आणि गट ड च्या परीक्षा महापोर्टलवर म्हणजेच महापरिक्षा पोर्टलवर घेण्यात याव्यात अशी…
Read More » -

Breaking! चौथ्या टप्प्यातली जेईई मेन परीक्षा स्थगित!
मुंबई | जेईई मेनची चौथ्य़ा टप्प्यात होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी…
Read More » -

राज्यातील शाळांना उद्यापासून सुट्टी, पुढील शैक्षणिक वर्ष 14 जूनला सुरु होणार
मुंबई – राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,…
Read More » -

#Covid-19: JEE Mainची परीक्षा ढकलली पुढे; नवीन तारीख करणार जाहीर
मुंबई | करोनाचा शिरकाव झाल्यापासून देशातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून गेलं आहे. गेल्या वर्षी अनेक परीक्षा उशिराने घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर…
Read More » -

चिमुकलीची उत्तुंग भरारी! चक्क अडीच वर्षांच्या वैदिशाच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
मुंबई | २०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर…
Read More »









