Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

‘ओपन बुक पद्धती’ने घेणार बारावीची परीक्षा; छत्तीसगड सरकारचा निर्णय

Share On

छत्तीसगड |

करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं आहे. परीक्षांचा हंगाम असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे केंद्रीय शैक्षणिक मंडळाबरोबर राज्यांतील अनेक शैक्षणिक मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करत बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या. बारावीच्या परीक्षा कधी होणार? यावरूनही बरेच प्रश्न उपस्थित होताना दिसत असून, छत्तीसगड सरकारने बारावीची परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. यासाठी राज्य सरकारने ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button