पाटी-पुस्तक
-

‘बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली – सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये…
Read More » -

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!
मुंबई – शाळा सोडल्याचा दाखला असेल तरच आतापर्यंत दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळत असायचा. परंतु, आता महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने यासंदर्भात एक…
Read More » -

CBSE कडून बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात सादर
नवी दिल्ली – कोरोना प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा नुकत्याच रद्द करण्यात आल्या आहेत. आता सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयासमोर सादर…
Read More » -

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी दिलासा, उत्पन्न मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवली
मुंबई – मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची…
Read More » -

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीनंतर आता बारावीच्या परीक्षाही रद्द, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई – देशात कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्या धर्तीवर आता राज्य सरकारनेही…
Read More » -

शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राचा कालावधी वाढवला, शिक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा
नवी दिल्ली – सात वर्षांची मर्यादा असलेली शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची मर्यादा कालावधी आता अमर्याद वाढवण्यात आली आहे. त्यामुळे…
Read More » -

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती
सोलापूर – रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा…
Read More » -

विशेष लेख : ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’, ‘मैत्र जीवाचे’ हाच जीवनमंत्र जपणारे प्रा. अनिल कुलकर्णी
एखादया सेवेतून निवृत्त होणे ही काळाच्या ओघात घडणारी घटना आहे. नोकरीला लागणं आणि निवृत्त होणं हे अनेकांच्या जीवनात घडत असतं.…
Read More » -

रामदेव बाबा आणि योगी आदित्यनाथ आता थेट अभ्यासक्रमात
नवी दिल्ली | “अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” म्हणणाऱ्या बाबा रामदेव यांना आता योगातील तत्वज्ञ मानून त्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश…
Read More » -

दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; अकरावी प्रवेशाबाबत सरकारने दिली माहिती
मुंबई | करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या…
Read More »









