breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

ग्राहकांना धक्का! ATM मधून रोख रक्कम काढणे महागणार

ATM Cash Transaction | आजकाल सर्वात जास्त व्यवहार हे ओनलाईन पद्धतीने होतात. तसेच गरज पडल्यास नागरिक बँक ATM मधून पैसे काढतात. आता ATM वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. कारण, लवकरच एटीएममधून पैसे काढणे आता महागणार आहे.

त्यामुळे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. बँका लवकरच यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ग्राहक एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जे शुल्क भरतात त्याला इंटरचेंज फी म्हणतात.

हेही वाचा    –    नागपुरात हिट अँड रन, ९ जणांना कारने चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू 

CATMI ने म्हटलं आहे की, इंटरचेंज फी प्रति व्यवहार जास्तीत जास्त २३ रुपये वाढवले पाहिजे. तर, एटीएम उत्पादक AGS ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजने प्रति व्यवहार २१ रुपये वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आता याचे दर किती वाढवतात याबाबत लवकरच माहिती समोर येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button