Breaking-newsआंतरराष्ट्रीयउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी
पंतप्रधान मोदी आज कॅनडामधील इन्व्हेस्ट इंडिया परिषदेत मुख्य भाषण देणार
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कॅनडामधील इन्व्हेस्ट इंडिया परिषदेत मुख्य भाषण देणार आहेत. कॅनडाच्या व्यवसाय समुदायाला भारतात गुंतवणूकीच्या संधींचा प्रथम दृष्टिकोन दर्शविणे या मंचचे उद्दीष्ट आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिलेली आहे..





