Breaking-newsराष्ट्रिय
#Lockdown: आज नऊ महत्वाचे निर्णय जाहीर होतील – निर्मला सीतारमन
![In Kerala, there is a competition of scams between two fronts - Nirmala Sitharaman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/nirmala.jpg)
स्थलांतरित मजूर, छोटे शेतकरी, छोटे व्यापारी, फेरीवाले, स्वयंरोजागार क्षेत्रातील लोकांसाठी पॅकेजमधील तरतूद जाहीर करण्यात येईल. एकूण आज नऊ महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात येतील.