breaking-newsराष्ट्रिय
#Covid-19: भारतात कोरोना बाधित रुग्णांनी ओलांडला तब्बल 68 लाखांचा टप्पा
नवी दिल्ली: भारतातील कोरोना व्हायरस रुग्णसंख्येने 68 लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे. केंद्री आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्या 68,35,656 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासात आतापर्यंत 78,524 रुग्णांची नोंद झालेली आहे, तर 971 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.