Breaking-newsआंतरराष्ट्रीय
#Covid-19: चीन मधील 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची नॅशनल हेल्थ कमिशनची माहिती

नवी दिल्ली: चीन मधील 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची नॅशनल हेल्थ कमिशनने माहिती दिलेली आहे.





