Breaking-newsराष्ट्रिय
हैदराबादला पूर आला, त्यावेळी मोदी सरकारने कोणतीही आर्थिक मदत दिली नाही- असदुद्दीन ओवैसी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/owesi-696x449.jpg)
नवी दिल्ली: हैदराबादला पूर आला, त्यावेळी मोदी सरकारने कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. मोदी जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी प्रतिक्रिया AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेली आहे.