breaking-newsटेक -तंत्र

व्हॉट्सऍपवर सिक्रेट चॅटिंग लपवायचेय? वापरा ही सोपी ट्रिक!

व्हॉट्सऍप हे सोशल मीडियावरचे लोकप्रिय मेसेजिंग ऍप आहे. देशातील तब्बल अडीच कोटी लोक हे ऍप वापरतात. इतरांच्या हातात चुकून आपला फोन गेला अन् त्याने आपले सिक्रेट चॅटिंग वाचले तर? अशी भीती अनेकदा आपल्या मनात असते. त्यामुळे आपण चॅटिंग वेळोवेळी डीलिट करतो. मात्र, काही सोप्या ट्रिक वापरून तुम्हाला तुमचे सिक्रेट चॅटिंग लपविता येणार आहेत.

असे लपवा चॅटिंग

  • सर्वात आधी व्हॉट्सऍप ओपन करा.
  • ज्या व्यक्तीचा मॅसेज लपवायचा आहे, त्याचे नाव काही वेळ दाबून ठेवा.
  • वरच्या बाजूला अर्काइव्ह ऑप्शन दिसेल, ते सिलेक्ट करा.
  • असे करताच त्या व्यक्तीचे चॅट व्हॉट्सऍपमधून गायब होईल.
  • चॅटिंग पुन्हा आणण्यासाठी सर्वात आधी व्हॉट्सऍप ओपन करा.
  • चॅट क्रीन स्क्रोल करा आणि सर्वातत खाली जा.
  • तिथे अर्काइव्ह ऑप्शन दिसेल त्याला टॅप करा.
  • त्या व्यक्तीचे नाव थोडा वेळ दाबून ठेवा. त्यानंतर अनअर्काइव्ह ऑप्शनवर क्लिक करा.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button