breaking-newsराष्ट्रिय
भारत आणि अमेरिकेच्या संबंधांत USISPF ची महत्त्वाची भूमिका- पंतप्रधान
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका संबंधाबाबत होत असलेल्या शिखर संम्मेलनात व्हर्च्युअल हजेरी लावली असून ते तिथे संबोधित करत आहेत. USISPF ला संबोधित करताना ते म्हणाले की भारत आणि अमेरिकेत जे काही चांगले संबंध आहेत त्यात USISPF ची महत्त्वाची भूमिका आहे. ही एक स्वयंसेवी संस्था असून भारत आणि अमेरिकेमध्ये चांगले संबंध राहावेत याकरता काम करते.