breaking-newsराष्ट्रिय

पंजाब, हरियानातील टॉमेटोचे भाव कोसळले

चंदीगड – गेल्या दोन आठवड्यांपासून पंजाब आणि हरियानातील घाऊक बाजारात टॉमेटोचे भाव चांगलेच गडगडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. आज तेथील बाजारात टॉमेटोला जेमतेम 2 ते 3 रूपये इतकाच भाव मिळाला. तथापी गाजर, वाटाणा, कोबी इत्यादी भाज्यांचे तेथील भाव मात्र स्थीर आहेत. कांद्याचा पुरवठाही चांगला असल्याने त्याचे दरही स्थीर आहेत. लिंबाच्या भावात मात्र तेथे मोठी वाढ दिसून आली असून आज हा भाव 100 ते 120 रूपये किलो इतका पोहचला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button