breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक! नोटाही धुवून घ्यायची…अतिस्वच्छतेला कंटाळून पत्नीची हत्या करुन केली आत्महत्या

कर्नाटकमधील मैसुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या अतीस्वच्छतेच्या कंटाळून पतीने तिचा खून करुन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सत्यमुर्ती असे असून त्याच्या पत्नीचे नाव पुट्टमणी असे होते. १५ वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. या दोघांना दोन मुले आहेत. मात्र पुट्टमणी यांना अती स्वच्छतेची सवय असल्याने त्या दिवसभरात अनेकदा आपल्या मुलांना अंघोळ देखील घालायच्या. इतकचं नाही तर त्या घरी आणलेल्या नोटाही धुवून वाळत घालायच्या असं त्यांचे शेजारी सांगतात. यावरुन झालेल्या वादातून पतीने पुट्टमणी यांची हत्या केल्याचे समजते आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button