Breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटकातील साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ६ कामगार ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/nirani-boiler-blas.jpg)
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन ६ कामगार ठार ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.