breaking-newsआंतरराष्टीय
आजचे गुगल डूडल : गॉटफ्रिड विल्हेम लेबनीज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/final-672x420.jpg)
आज जर्मनचे थोर गणिततज्ञ व विचारवंत म्हणून जगभरात विख्यात असलेले गॉटफ्रिड विल्हेम लेबनीज यांचा ३७२वा जन्मदिवस आहे. लेबनीज या थोर शास्त्रज्ञाला आदरांजली वाहण्यासाठी गुगल या प्रसीद्ध सर्च इंजिनने आपल्या होमपेजवर एक ‘खास’ डुडल प्रसिद्ध केले आहे. गॉटफ्रिड विल्हेम लेबनीज यांनी डिफरेंशिअल आणि इंटेग्रल शोध लावला होता.