breaking-newsराष्ट्रिय
अमित शहाच भाजपाचे ‘बिग बॉस’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/amit-shaha.jpg)
आगामी लोकसभा निवडणूका भाजपा अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. नवी दिल्ली येथे आज शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत अमित शहा भाजपाच्या अध्यक्षपदी राहणार आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत अमित शहाच भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.