breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमनोरंजन

अनुष्का-विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Virat Kohli and Anushka Sharma : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विराट-अनुष्काचा बंगळुरूच्या हॉटेलमधील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये अनुष्काला बेबी बंप दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये विराट कोहलीने बायकोचा हात पकडला असून अनुष्का बेबी बंपसह चालताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दोघांच्याही चाहत्यांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा – ‘ललित पाटील याला मंत्रालयातून मदत झाली’; रवींद्र धंगेकरांचे धक्कादायक विधान 

विराट-अनुष्का शर्माने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत थाटामाटात लग्न केलं होतं. यानंतर अभिनेत्रीने २०२१ मध्ये वामिकाला जन्म दिला. दोघांनीही आजवर वामिकाचा चेहरा मीडियासमोर दाखवलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button