breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

केंद्र सरकारची मोठी घोषणा! बायोमेट्रिक्सशिवाय बनवता येणार आधार कार्ड

Aadhaar Card : केंद्र सरकारने आधार कार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. बायोमेट्रिक तपशीलाशिवाय २९ लाख लोकांना आधार कार्ड जारी करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. याचाच अर्थ तुम्ही फिंगरप्रिंट आणि आयरिश स्कॅनशिवाय आधार कार्ड बनवू शकता.

बायोमेट्रिक्सशिवाय आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे वैध वैद्यकीय कारण असणे आवश्यक आहे. जर तुमचे बोटांचे ठसे, हात व डोळ्यांच्या समस्या असतील तर तुम्ही आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.

हेही वाचा   –    Golden Globe Awards : गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर

तुम्ही १४ मार्च २०२४ पर्यंत कोणतेही शुल्क न भरता My Aadhaar पोर्टलद्वारे आधार अपडेट केले जाऊ शकतात. जर एखाद्या वापरकर्त्याने ऑनलाईन ऐवजी आधार केंद्रावर जाऊन आधार ऑफलाईन अपडेट केला तर त्याला २५ रुपये शुल्क भरावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button